ब्रिटीशांनी कलेक्टर पदाची निर्मिती का केली? स्वातंत्र्यपूर्ण काळात जमीन व्यवस्थापनाची पद्धत काय होती? वनहक्क कायदाचा इतिहास काय? वनहक्क कायदाची उपयुक्तता किती व कायद्याचा फायदा कुणाला?

जाणून घेऊयात जेष्ठ समाज शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक मिलिंद बोकील यांच्याकडून.
#MilindBokil

Topics: